साहित्य वार्ता - अपर्णाताई रामतीर्थकर यांचे निधन


अपर्णाताई रामतीर्थकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अपर्णाताई रामतीर्थकर यांचे आज सोलापुरात एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
aparna-ramtirthkar, aparna-ramtirthkar-speech, aparna-ramtirthkar-news
aparnatai ramtirthkar
जेष्ठ समाजसेविका वक्त्या आणि लेखिका अपर्णाताई रामतीर्थकर यांचे आज सोलापुरात एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले ,त्या ६५ वर्षाच्या होत्या
जेष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांनी मंगळवारी दिनांक २८ रोजी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान सोलापुरातील खासगी रुग्णालयात जगाचा निरोप घेतला
 गेल्या महिन्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळेसपासून त्या सोलापुरातील  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. मात्र आज पावणेबारा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तसेच मुलगा, सून, आणि नातू असा परिवार आहे.

समाजकार्य

कौटुंबिक अन्यायग्रस्त, महिलांसाठी अपर्णाताई रामतीर्थकर काम होत्या.  त्या स्वतः वकील होत्या असंख्य महिलांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जाण्याने महिलांचा आधार गेल्याची भावना अन्यायग्रस्त महिलांमध्ये निर्माण झाली आहे . 
महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला हजारो व्याख्याने दिली अनेक वर्तमानपत्रांत लेख लिहिले. त्याची काही वक्तव्ये वादग्रस्त ठरली. पण त्याचे समाजकार्य नाकारता येणार नाही
कविता महाराष्ट्राची जेष्ठ समाजसेविका अपर्णाताई रामतीर्थकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post