मराठी साहित्यिक - सचिन वसंत पाटील

                                          सचिन वसंत पाटील
                                          पत्ता - 
marathi sahityik sachin patil, sahitya bharati
सचिन पाटील
विजय भारत चौक, कर्नाळ
ता. मिरज, जि. सांगली.
पिन- ४१६४१६.
भ्रमणध्वणी - ९८८१८६१०८१
व्हाॅटस्अप - ८२७५३७७०४९
Email : sachinpatil7049@gmail.com

प्रकाशित पुस्तके▪️ सांगावा (चार आवृत्ती)
▪️ अवकाळी विळखा (दोन आवृत्ती)
▪️ येरे येरे पैसा (दोन आवृत्ती)
Marathi-sahityik, Marathi-books, marathi-poems,पुरस्कार व सन्मान▪  सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी. ए. भाग एक च्या अभ्यासक्रमात 'कष्टाची भाकरी' या कथेचा समावेश.
▪️ महाराष्ट्र साहित्य
परिषद शाखा इस्लामपूर यांचे वतीने 'राजारामबापू पाटील' उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार २०१० (सांगावा कथासंग्रहासाठी)
▪️ ज्ञानेश्वर साहित्य मंडळ आरग यांचे वतीने 'अंजनकुमार' उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार २०१३ (सांगावा कथासंग्रहासाठी)
Marathi-sahityiks-books, marathi-poems,▪️ महाराष्ट्र शासन व समाजकल्याण कार्यालय सांगली यांच्यावतीने दिव्यांग साहित्यिक प्रेरणा पुरस्कार २०१७.
▪️ महाराष्ट्र साहित्य परिषद, गुहागर यांच्या वतीने उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१६ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा शंकर खंडू पाटील पुरस्कार २०१६ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️ साहित्य साधना पुरस्कार २०१६, उदगीर जि. लातूर (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️ तुकोबा माणदेश साहित्य प्रतिष्ठान वाटंबरे, सांगोला उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती पुरस्कार २०१६.(अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️ अभिव्यक्ती वैदर्भिय लेखिका संस्था, नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१६ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
  

▪️ डाॅ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय, सातारा यांच्या वतीने सौ. सुमन चव्हाण उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१६ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️ ज्ञानवर्धिनी वाचनालय खेड-भाळवणी, पंढरपूर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१६ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️फिनिक्स साहित्य मंच, चंद्रपूर यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०१७ (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️ समर्थ साहित्य सांस्कृतिक मंडळ, पलूस २०१७ आदर्श कथालेखक (अवकाळी विळखा कथासंग्रहासाठी)
▪️ गुरूवर्य म. ल. पाटील फौंडेशन कुरूंदवाड, जि. कोल्हापूर साहित्य सेवा पुरस्कार २०१६.
▪️ शहिद भगतसिंग सांस्कृतिक मंडळ, बिसूर यांचेवतीने 'साहित्यभूषण' पुरस्कार २०१६.
▪️ लोकजागर युवा साहित्य संघर्ष पुरस्कार हिंगणगाव, कवठेमहांकाळ २०१७.
▪️ स्वर्गीय आमदार सा. रे. पाटील स्मृती कथा पुरस्कार २०१६, शिरोळ जि. कोल्हापूर.
▪️जेष्ठ नागरिक वाचनालय जयसिंगपूर व कविता सागर प्रकाशन यांच्यावतीने 'जीवन गौरव पुरस्कार' जाने.२०१८.
Marathi-sahityik, Marathi-books, marathi-poems, ▪  अकुज चॅरिटेबल ट्रस्ट व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड यांच्या वतीने साहित्यरत्न पुरस्कार २०१८.
▪️ अपंग सेवा केंद्र सांगली यांच्या वतीने 'जिद्द' पुरस्कार २०११.
▪️ जय गंगा तारा सांस्कृतिक कलाकार संघटना, सांगली यांच्यावतीने 'समाजभूषण पुरस्कार' २०१८.
▪️ साहित्यप्रेमी वाचनालय इस्लामपूर यांचे वतीने 'आदर्श कथालेखक' पुरस्कार २००८.
▪️ स्वामी समर्थ साहित्य मंडळ दुधोंडी यांचे वतीने 'साहित्य भूषण' पुरस्कार २००९.
▪️जनस्वास्थ्य मासिक सांगली यांच्या वतीने उत्कृष्ट लेखन पुरस्कार २००६.
▪️ अक्षरवैदर्भी 'उत्कृष्ट कथा' वाड्.मय पुरस्कार, अमरावती २००७/९/११.
Marathi-sahityik, Marathi-books, marathi-poems,▪️ वंदूरे चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांचेवतीने एक उत्तम लेखक घडविल्याबद्दल मातोश्रींना आदर्शमाता पुरस्कार २०१६.
▪️ अभिव्यक्ती वैदर्भिय लेखिका संस्था, नागपूर यांचे वतीने उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार २०१६ (उद्रेक या कथेसाठी)
▪️ प्रतिलिपी मराठी डाॅट काॅम वरील ललित लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार २०१६.
▪️ बळीराजा डाॅट काॅम विश्वस्तरीय शेतकरी लेखनस्पर्धा २०१६ 'अवकाळी विळखा' कथासंग्रहावर मा. राजेंद्र भोसले, सोलापूर यांनी लिहीलेल्या परिक्षणास द्वितीय पुरस्कार.
▪️ सांगली आकाशवाणी, वसुंधरा वाहिनी बारामती, सिटी एफ एम वर मुलाखती व अनेक कथांचे प्रसारण.
▪️ एबीपी माझा, सी न्यूज व बालाजी न्यूज या टिव्ही चॅनेलवर स्पेशल न्यूज रिपोर्ट...
▪️ उप संपादक ज्ञानोपासक दिपावली अंक २००५/६ कार्यकारी संपादक राजगौरी दिपावली २०१३/१५/१६
▪️ याशिवाय अनेक वाड्.मयीन दिवाळी अंक, मासिके, दैनिकातून विविध कथा/ललित लेख   प्रकाशित

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post