मराठी साहित्यिक - डॉ. राज दत्तात्रेय रणधीर

marathi-sahityik-Dr.raj-randhir, marathi-poem,
डॉ. राज दत्तात्रेय रणधीर
डॉ.राज दत्तात्रेय रणधीर
जन्मदिनांक-२०/०८/१९८
शिक्षण:-    BHMS CCH nasik
                 pharmacology (warudi)
                 EMS (pune)
पत्ता - नीलकंठ नगर,
            जुना जालना,
            जालना ४३१२१३
व्यवसाय- रणधीर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम जालना
आवड - गायन,लेख.,कथा,ललित आणि नाट्य लेखन ई.

प्रकाशित साहित्य1) भेट (काव्य संग्रह)
पुरस्कार१) चंद्रभागा पुरस्कार वडिगोद्री
२) राष्ट्रीययुवा चेतना पुरस्कार पुणे
३) कर्मवीर सुमेध पुरस्कार शेगांव
४) यवतमाळचा विश्वशांतीदूत पुरस्कार सामाजिक सेवेबद्दल
५) वैयक्तिक कविता,गझल आणि कथा यांना विविध स्पर्धेतून पुरस्कार


सामाजिक कार्य आणि साहित्यिक सेवा१) अमरनाथ यात्रेकरूंना दरवर्षी प्रत्यक्ष बालटाल आणि पैहिलगाम येथे मोफत आरोग्य सेवा
२) जालना येथे पहिले नवोदीतांचे साहित्य सन्मेलनाचे आयोजन २०१८
३) शब्द वाटू धन कविसंमेलन आणि त्रैभाषिक गझल मुशायरा जालना येथे आयोजन
४) जे ई एस महाविद्यालय येथे २०१९ सप्टेंबर महिन्यात गझल कार्यशाळा आणि गझल मुशायऱ्याचे आयोजन..


 bookreviews  facebook youtube

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post