![]() |
प्रशांत पनवेलकर |
सध्याचा पत्ता - प्लाँट क्र ५७, कँनाँल रोड साऊथ , गोकुळ पेठ, नागपूर.
कायम पत्ता :- प्लाँट क्र ९२/२२६ , जुनी म्हाडा काँलनी , वर्धा. ४४२००१
मोबाईल क्रमांक - ९९७०१०७५९१
जन्मतारीख - ०८/०१/१९६३ (०६/०१/१९६३)
शिक्षण - वाणिज्य स्नातक
व्यवसाय - नोकरी
प्रकाशित साहित् - पूर्वा ( कविता संग्रह )
आगामी साहित्य - दुसऱ्या काव्यसंग्रहासाठी पूर्वतयारी सुरू आहे.
सत्कार/ पुरस्कार-
१) १९८५ अक्षरवैदर्भि (अमरावती) यांनी घेतलेल्या दिवाळी काव्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार
२) २०१५ ला साहित्य विहार आणि पद्मगंधा प्रतिष्ठान या नागपूरमधील प्रतिथयश संस्थेंनी संयुक्तरित्या घेतलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत कवी श्रीधर शनवारे स्मृती द्वितीय पुरस्कार.
३) २०१८ ला पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत द्वितीय पुरस्कार.
४) प्रतिबिंब मनाचं या व्हाँटस्प समुहाने घेतलेल्या काव्यस्पर्धेत पुणे येथे झालेल्या २०१३ व २०१४ सालच्य संमेलनात अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कार प्रदान.
नागपूर पत्रिका, तरूण भारत , लोकमत, देशोन्नती , लोकशाही वार्ता, महाराष्ट्र टाईम्स या व्रत्तपत्रात कविता प्रकाशित.
अक्षरवैदर्भि (अमरावती) , रजधूळ (अकोला), दारव्हा टाईम्स, वाशीम समाचार , समर्पित (नांदगाव नाशिक) , सौरभ (नागपूर), महाराष्ट्र टाईम्स (नागपूर), पूण्यनगरी , प्रसाद (पुणे) , मिळून साऱ्याजणी (पुणे) , सत्याग्रही विचारधारा (पुणे), गंधाली (मुंबई) , सर्वोत्तम (इंदौर), मालविका (इंदौर), इत्यादी मासिकांच्या नियमित / दिवाळी अंकातून कविता प्रकाशित.
विदर्भ साहित्य संघाच्या चंद्रपूर येथे २०१६ ला झालेल्या साहित्य संमेलनात
तसेच सत्यशोधकी संमेलन वर्धा २०१७च्या काव्यबैठकीत आणि
रजधूळ अकोला २०१८ला राज्यस्तरीय साहित्य संमेलनात काव्य वाचनासाठी निमंत्रित.
साहित्य अकादमी पुरस्क्रुत ज्येष्ठ कवी नारायण लाळे संपादित *शालोम* या प्रातिनिधिक काव्य ग्रंथात *येशू* या कवितेचा समावेश.
![]() |
![]() |
![]() |
0 Comments
आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.