![]() प्रा. शिवाजीराव बागल |
जन्म दिनांक - ०१ जून १९५९
शिक्षण - एम.ए.एम.एड.
पत्ता - मु. वाडीकुरोली पो. भंडीशेगाव
ता. पंढरपूर जि. सोलापूर ४१३३१६
मो. - ९८६०२९४५७३ / ७०५७९९५३०२
इमेल - shivajibagal10033@rediffmail.com
व्यवसाय - नोकरी ( सेवानिवृत्त )
प्रकाशित साहित्य आडपाया ( कथासंग्रह ) आवतण ( कथासंग्रह )
हंबरडा ( कथासंग्रह ) गाव शिवारातील माणसं ( व्यक्तिचित्रण )
स्वीकार ( कादंबरी ) संघर्ष ( कादंबरी ) टसल ( कादंबरी )
भंगलेले स्वप्न ( कादंबरी ) सावलीचं झाड उन्हात ( कादंबरी )
पुरस्कारसाहित्य पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई
शब्दगंध साहित्य पुरस्कार , अहमदनगर
साहित्य पुरस्कार , विवेक कला व साहित्य मंडळ,उमरगा जि. उस्मानाबाद
साहित्य पुरस्कार साई रत्न बहुउद्देशीय संस्था , पंढरपूर
कथा पुरस्कार सर्वोदय युवक संघटना , आहेरवाडी ता. द. सोलापूर
महात्मा फुले संत गौरव साहित्य पुरस्कार, फुलचिंचोली ता. पंढरपूर
साद बहुउद्देशीय संस्था , अकोला स्व. वसंतराव दांदळे स्मृती उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
म. सा. प. शाखा गुहागर , कै. प्रमिलाताई आरेकर राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार
शब्दकळा साहित्य पुरस्कार , मंगळवेढा
इतर साहित्यिक योगदानविविध कार्यक्रमातून निवेदन
विविध ठिकाणी कथाकथन व व्याख्याने
अनेक वृत्तपत्रातून प्रासंगिक लेखन
छंदवाचन,लेखन, चर्चा, परिसंवादात सहभाग
विशेष
मॉरिशस येथील १३ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखा परिषदेत
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापार क्षेत्रातील योगदान या विषयावर व्याख्यान
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
0 Comments
आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.