युट्युब - मराठी गझल I विठ्ठला I कवीश्रीकुल - सचिन कुलकर्णीकाल मातीचा जरासा हुंदका मी ऐकला I मराठी गझल I विठ्ठला I कवीश्रीकुल - सचिन कुलकर्णी marathi gazal 


रसिकहो नमस्कार बालाजी डेवलपर्स प्रायोजित आणि ब्रह्मकमळ साहित्य संघ मुंबई व परिमल सांस्कृतिक व्यासपीठ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कविसंमेलन आणि गझल मुशायर्‍यात सादर झालेल्या सर्व रचना आपण या सीरिजमध्ये ऐकणार आहोत कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि गझलकार यांनी आपल्या रचना सादर केल्या एकेक करून त्या सर्व रचना आम्ही आपल्या संग ठेवणार आहोत अतिशय रंगतदार ठरलेल्या या कार्यक्रमात विश्वास कुलकर्णी, एजाज शेख, दास पाटील, कालिदास चवडेकर, आनंद पेंढारकर , विशाल राजगुरू, सुधाकर इनामदार, प्रशांत पोरे, सचिन कुलकर्णी, रवि वसंत सोनार, मानसी ताई केसकर आदी मान्यवर कवींच्या रचनांचा पंढरपूरकर साहित्य रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला त्याच रचनांचा सर्व साहित्य रसिकांना आस्वाद घेता यावा यासाठी कविता महाराष्ट्राची या चॅनलवर प्रसारित करीत आहोत आपल्याला आवडलेल्या रचनांना लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आपण प्रथमच पाहत असाल तर अशाच रचना कविता वेळोवेळी पाहण्यासाठी सत्कार करून त्वरित सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद नमस्कार रसिकहो कविता महाराष्ट्राची या चॅनेल वर आपले मनापासून स्वागत आहे खास मराठी कवितांसाठी वाहिलेला हा चॅनेल असून महाराष्ट्रातील अनेक नव्या जुन्या कवींच्या सुंदर सुंदर कवितांचा आपण इथे आस्वाद घेणार आहोत तसेच मराठी कविता संग्रहाचा ( पुस्तक ) परिचय सुद्धा पाहू शकणार आहोत तुम्ही कवी असाल आणि या चॅनेल वर कविता सादर करण्याची इच्छा असेल तर सर्व प्रथम चॅनेल सबस्क्राईब करा आणि या चॅनेल वरील कोणत्याही विडिओ ला कॉमेंट मध्ये आपले नाव पत्ता फोन नंबर पोष्ट करा किंवा ९०९६२५१२११ या नंबरवर वॉट्सअप करा आपल्या कविता संग्रहाचा परिचय द्यायचा असेल तरी वरील प्रमाणेच संपर्क करावा कविता महाराष्ट्राची हा चॅनलवर आम्ही तुम्हाला मराठी काव्यविश्वाची सहल घडवत आहोत आम्ही आमच्याकडून जास्तीत जास्त चांगले साहित्य देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच नव्या-जुन्या सर्वच कवींना संधी देण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण कवी असाल आणि तुम्हाला या चॅनल वर सादरीकरण करायचे असल्यास आपण आम्हाला नक्की संपर्क करा आपले कविता संग्रह पुस्तक परिचय साठी पाठवू शकता तसेच आपल्या भागात होणाऱ्या कवितेविषयीच्या कार्क्रमाचे छोटे व्हिडीओ आणि माहिती द्या साहित्य वार्ता सदरात आम्ही ते प्रकाशित करू पुस्तके पाठवण्यासाठी पत्ता :- सौ. मनीषा कुलकर्णी निषाद प्रकाशन पोस्ट बॉक्स नं. ४१ पंढरपूर जि . सोलापूर महाराष्ट्र -४१३३०४ संपर्क :- मो . ९०९६२५१२११ आपल्याला हा चॅनल कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा काही सूचना किंवा सुधारणा असतील तर त्याही मोकळेपणाने सांगा योग्य सूचनांचा विचार करू आवडलेले व्हिडीओ लाईक करा कॉमेंट्स करा आपल्या इतर रसिकांसाठी तुमच्या वॉट्सऍप इंस्टाग्राम फेसबुक इ. सोशल मेडियाद्वारे शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यात आधी कविता महाराष्ट्राची हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

Post a Comment

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.

Previous Post Next Post