साहित्य भारती- मराठी साहित्यिक - वर्षा किडे कुळकर्णी

लेखन नाव --  वर्षा किडे कुळकर्णी 
marathi sahityik varsha kide kulkarni, poet, writer, sahitya bharati
वर्षा किडे कुळकर्णी
बँकेतील नाव :-  सौ. वर्षा प्रकाश कुळकर्णी           
कथाकार ,कवयत्री, ललित/नाट्य/स्तंभ लेखिका,
मुक्त पत्रकार  ,प्रसिद्धी प्रमुख / संपर्क अधिकारी
पत्ता--   २९.आनंद सहनिवास,नीलकमल गृहनिर्माण संस्था,
               इन्कम टॅक्स कॉलनी ,हिंगणा रोड, 
               नागपूर-४४००३६.
संपर्क--  निवास-०७१२-२२२६५८१ ,भ्रमणध्वनी- ८००७६७२९८३ ,8668548756
ईमेल---        varshakulkarni73@yahoo.com , kulkarniv631@gmail.com
जन्मतारीख--  ११ जून ,जन्मगाव- वरोरा जिल्हा चंद्रपूर.
शिक्षण--   बीकॉम ,एमकॉम (विद्यापीठातून ५ वी मेरिट) ,एम ए अर्थशास्त्र ,बीएड (मेरिट,)
                 ग्रंथालय शास्त्र  पदविका ( विद्यापीठातून १ ली  मेरिट),
                 इंग्रजी टंकलेखन मेरिट ,
                 शिवणकला डिप्लोमा  जिल्ह्यातून १ ली मेरिट
साहित्यातील योगदान  — प्रकाशित पुस्तके
marathi sahityik varsha kide kulkarni, poet, writer, sahitya bharati
झिरो मॅरेज- कथासंग्रह
१)  'गुंतता हृदय हे' कथासंग्रह प्रकाशित- विजय प्रकाशन ,नागपूर -जुलै २०१२     
२)  'चेरीचं झाड' ललितलेख संग्रह-साहित्य प्रसार केंद्र ,नागपूर .जानेवारी २०१६
३) 'वेध अंतरंगाचा '-चिंतनात्मक लेख संग्रह ,साहित्य प्रसार केंद्र ,नागपूर .फेब्रुवारी  २०१६
४)  'झिरो मॅरेज '-कथासंग्रह ,अक्षता प्रकाशन ,पुणे जानेवारी २०१८
५)  'कुंजधून ' -काव्यसंग्रह ,साहित्य प्रसार केंद्र ,नागपूर . डिसेंबर २०१७
६)  आगामी --लेखसंग्रह – दृष्टिक्षेप, समीक्षा संग्रह,कादंबर


साहित्यिक वाटचाल --
marathi sahityik varsha kide kulkarni, poet, writer, sahitya bharati
चेरीचं झाड- ललितलेख संग्रह
साल २००० पासून लेखनास प्रारंभ . दै.तरुण भारत, दै.सकाळ  दै. महाराष्ट्र   टाइम्स, दै.पुण्यनगरी, दै.लोकशाही वार्ता, दै.लोकसत्ता, दै.महासागर, दै.लोकमत, दै.देशोन्नती (सर्व नागपूर) दै.संचार(सोलापूर ), दै. पुढारी (कोल्हापूर ) इ. वृत्तपत्रातून कथा, कविता, ललित, स्फुट, विनोदी, चिंतनपर लेख, पुस्तक परीक्षणं, मुलाखती(मी घेतलेल्या) प्रकाशित.
स्तंभ लिखाण-- दै तरुण भारत व दै संचार, साप्ताहिक लोकबिंब मध्ये स्तंभ लिखाण
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, विनोदी लेख, पर्यावरण व स्त्री समस्यांवर ५००  लेख  प्रकाशित.
आकाशवाणी नागपूर --
marathi sahityik varsha kide kulkarni, poet, writer, sahitya bharati
कुंजधून- काव्यसंग्रह
२००५ सालापासून आकाशवाणी नागपूर अ केंद्रावर निमंत्रित म्हणून कथा, कविता, ललित, श्रुतिका, नभोनाट्य प्रसारित भाषणे, मुलाखती, चर्चा, झुंबर, फोन इन  कार्यक्रमात सहभाग (वनिता विश्व या महिलांच्या कार्यक्रमात)
दूरदर्शन केंद्र ,नागपूर ---दूरदर्शन केंद्र,नागपूर येथून प्रसारित होणार्या कार्यक्रमा अंतर्गत सहभाग.
'साम टीव्ही'---'साम टीव्ही'वरील 'लेडीज  स्पेशल ' या कार्यक्रमात विदर्भातून प्रथम महिला सहभागी . माझी लाईव्ह मुलाखत
इतर --
marathi sahityik varsha kide kulkarni, poet, writer, sahitya bharati
गुंतता हृदय हे- कथासंग्रह
विविध मासिकातूनत्रैमासिकातून ,वार्षिकांकातून,दिवाळी अंकातून ,ई दिवाळी अंकातून,
डिजिटल दिवाळी अंकातून, ई साहित्य संमेलनातून ,ऑन लाईन वृत्तपत्रातून दरवर्षी लेख
प्रतिलिपी डॉट कॉम साठी लेखन,अक्षर संवाद साठी लेखन .
साहित्य संस्कृती मासिक,अमेरिका यात  दोनवेळा कविता प्रकाशित.
 वेध अंतरंगाचा व चेरीचं झाड ही पुस्तके अमेझॉन वर उपलब्द्ध
'झिरो मॅरेज '-कथासंग्रह--बुकगंगा वर उपलब्ध आहे
 भारतातील पहिली महिला ऍनिमेटेड थेरपिस्ट मीनल कवीश्वर हिची मी घेतलेली मुलाखत
दै.तरुण भारताच्या आसमंत पुरवणीत प्रकाशित झाली.
सुप्रसिद्ध कथाकार ,कवयित्री ,नाट्यलेखिका प्रतिभा कुळकर्णी यांची मी घेतलेली मुलाखत
दै .लोकमत मध्ये प्रकाशित .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व इतर विविध साहित्य संमेलनातून ,साहित्यिक कार्यक्रमातून निमंत्रित म्हणून कथा, कविता वाचन व कथाकथन.
विविध साहित्य संमेलनात ,कार्यशाळात,ग्रंथोत्सवात,परिसंवादात,चर्चासत्रात निमंत्रित वक्ता म्हणून  सहभाग.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ ,विदर्भ साहित्य संघ लेखिका   संमेलन,पद्मगंधा -साहित्य विहार आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन ,सुर्यांश साहित्य संमेलन,चंद्रपूर , सृजन साहित्य संघ संमेलन मूर्तिजापूर ,उर्मी राष्ट्रीय काव्य महोत्सव , अजिंठा, शिक्षक साहित्य संघ संमेलन, यात काव्यवाचन,कथाकथन ,परिसंवादात निमंत्रित वक्ता,काव्य सादरीकरण केले.
विशेष --
marathi sahityik varsha kide kulkarni, poet, writer, sahitya bharati
वेध अंतरंगाचा
पद्मगंधा व साहित्य विहार तर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संपर्क अधिकारी (PRO) म्हणून काम केलंय.
 पद्मगंधा,अभिव्यक्ती,साहित्य विहार,सुरसप्तक ,स्वरसाधना या संस्थांचीही संपर्क अधिकारी (PRO) म्हणून काम केलंय .
सुरसप्तक ,स्वरसाधना --(PRO) म्हणून काम करतेय.
फ्रिलान्सर म्हणूनही काम करतेय
साहित्यिक, सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी निगडित आहे आणि त्यांच्यासाठी कामही करतेय,
कार्यक्रमाचे  निवेदन व वृत्तांत लेखनही (REPORTING)  करते.. 
विविध  साहित्यिक,शैक्षणिक, राजकीय , सांस्कृतिक,  सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग
आजीव सदस्यत्व ----नागपुरातील विदर्भ साहित्य संघ ,पद्मगंधा प्रतिष्ठान, वैदर्भिय लेखिका संस्था अभिव्यक्ती, साहित्य विहार,रसिकराज, साहित्य कला सेवा मंडळ, आजीवन शिक्षक साहित्य संघ ,अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या साहित्यिक संस्थांची व-ग्रंथालय भारतीची आजीव सदस्य  ,सुरसप्तक व स्वरसाधना या संगीत संस्थांची  सदस्य
यशवंतराव प्रतिष्ठान व आकांक्षा प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभाग..
प्राप्त पुरस्कार ---
A - पद्मगंधा प्रतिष्ठान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
१) सर्वोत्कृष्ट कथासंग्रह राज्यस्तरीय पुरस्कार --'गुंतता हृदय हे '-जुलै २०१२ साली.
२) पद्मगंधा नाट्य लेखन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २०१६,(झाले मोकळे आकाश )
B - पद्मगंधा व साहित्य विहार मराठी साहित्य संमेलन राज्यस्तरीय पुरस्कार
3 )कथा स्पर्धा----द्वितीय पुरस्कार ---'प्रतीक्षा'  या कथेला
4)नाट्य लेखन ---तृतीय पुरस्कार ----झाले मोकळे  आकाश
C - अभिव्यक्ती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
5)एकांकिका पुरस्कार (२०१२)
6)कथा पुरस्कार—२०१३-‘ हॅट्स ऑफ कॅप्टन ‘या कथेला प्राप्त
7) कथा पुरस्कार  २०१४ ‘मानिनी ‘या कथेला (ही कथा वेळेवर विषय देऊन लिहायला सांगितली होती कथास्पर्धेत)
8) काव्य-2014 तृतीय पुरस्कार
D - साहित्य विहार साहित्य  पुरस्कार
9)विशेष संकलन पुरस्कार-२०१२,
10)कथा पुरस्कार -- गांधारी या कथेला प्राप्त
 E - रसिकराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
11) वैचारिक साहित्याचा राज्यस्तरीय  पुरस्कार -वेध अंतरंगाचा' या पुस्तकाला २०१६
12) साहित्य उपेक्षितांचे काव्य स्पर्धा,मुंबई -प्रथम पुरस्कार -२०१३
13) लोभस दिवाळी अंक काव्य स्पर्धा,पुणे, -२०१६
14 ललना कथा स्पर्धा ,मुंबई---२०१३,
15) ललना कथा स्पर्धा ,मुंबई--- २०१४,
16) ललना कथा स्पर्धा ,मुंबई---२०१५
17) लोकदीप दिवाळी अंक ,कथा स्पर्धा नागपूर (दै.लोकशाही वार्ता )-२०१५
18) मित्रांगण 'आंतरराष्ट्रीय त्रैमासिक ' व रेणुका आर्टस् तर्फे आयोजित ललित लेखन स्पर्धेत  तृतीय पुरस्कार
19)  प्रतिलिपी मराठी' या जागतिक साहित्य संस्थेचा ललित लेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार
20) प्रतिलिपी मराठी' काव्य स्पर्धेत द्वितीय पुरस्कार २०१६
21) जागतिक मराठी भाषा गौरव दिनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृती प्रित्यर्थ 'युवा साहित्य पुरस्काराने सुरसप्तक तर्फे  गौरवण्यात आले -२०१८
 22) मराठी वाङ्मय परिषद ,बडोदे --यांच्या तर्फे अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आलेल्या ललित/निबंध स्पर्धेत २०१७-'स्त्री संत आणि मुक्ती' या लेखास अखिल भारतीय स्तरावर  द्वितीय पुरस्कार  प्राप्त
23)  राष्ट्रीय महिला शक्ती पुरस्कार -नवी दिल्ल्ली येथे माननीय रामदासजी आठवले यांच्या हस्ते              संविधान दिनी,२६ नोव्हेंबर २०१८ ला  आंध्रभवन,नवी दिल्ल्ली येथे सन्मानित करण्यात आले .
24) महाराष्ट्र गौरव साहित्यरत्न पुरस्कार --- माननीय राज्यमंत्री श्री प्रवीण पोटे,कर्नल अभय पटवर्धन ,कर्नल परमशिव शेजव यांच्या हस्ते अमरावती येथे प्राप्त. दिनांक ३ फेब्रुवारी  २०१९
25) सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कार --जागतिक महिला दिन सोहळ्यात प्रदान .१० मार्च २०१९ ,नाशिक राष्ट्रीय पत्रकारसंघ (AJI ) महाराष्ट्र शाखेच्या वतीने     
26)  वाङ्मय चर्चा मंडळ ,बेळगाव तर्फे दिला जाणारा 'वि ना मिसाळ 'कथासंग्रह पुरस्कार २०१८ -झिरो मॅरेज कथासंग्रहास प्राप्त. ८ जून २०१९ ला डॉ अरुण ढेरे यांच्या हस्ते
27) मराठी वाङ्मय परिषद ,बडोदे --यांच्या तर्फे अखिल भारतीय स्तरावर घेण्यात आलेल्या ललित/निबंध स्पर्धेत २०१८ - 'आठवणीतला वैशाख 'या ललित लेखास अखिल भारतीय स्तरावर तृतीय पुरस्कार  प्राप्त
28) सूर्योदय समावेशक मंडळ,जळगावचा कथा पुरस्कार २०१८ --झिरो मॅरेज कथासंग्रहास प्राप्त
29) सृजन प्रतिभा पुरस्कार (उत्कृष्ट कथासंग्रह )- २०१८ -- झिरो मॅरेज -सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर तर्फे नागपूर येथे आयोजित सृजन साहित्य संमेलनात गजलनवाज भीमराव पांचाळे ,अध्यक्ष सुरेश पाचकवडे यांच्या हस्ते 24.11.2019  प्रदान .
30) अंकुर साहित्य संघ,अकोला- अंकुर वाङ्मय कथासंग्रह पुरस्कार २०१८-'झिरो मॅरेज 'कथासंग्रहाला प्राप्त.-दि. २२ डिसेंबर २०१९.५८ वे  अंकुर साहित्य संमेलन .खामगाव
31 )साहित्य कला मंच .पालघर ,-अक्षरसाधना पुरस्कार २०१८  --'झिरो मॅरेज 'कथासंग्रहाला प्राप्त. १मार्च२०१९ कुडूस-उचाट- पालघर
सत्कार /सन्मान
१) 'अभियंता मित्र पुणे' या मासिका तर्फे साहित्यिक योगदानासाठी पुणे येथे सत्कार व लेखिका सन्मान प्राप्त सन्मान -२०१६
२) अभिव्यक्ती,पद्मगंधा ,साहित्य विहार, साहित्य कला सेवा मंडळ ,आजीवन  शिक्षक साहित्य संघ, सुरसप्तक या संस्थांतर्फे  साहित्यिक योगदानासाठी सत्कार व सन्मान
३) आयुर्विमा महामंडळ, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या  साहित्य स्पर्धेत परीक्षक होते
4) शासकीय तंत्र निकेतन  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कथालेखन व ललितलेखन कार्यशाळेत प्रमुख वक्ता -विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
5) धरमपेठ महाविद्यालय ,- मराठीभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कथास्पर्धेत परीक्षक म्हणून निमंत्रित
6)स्वीकार या दिव्यांग व स्वमग्न मुलांसाठी कार्यरत संस्थेकडून  सन्मान -२०१८ स्वीकारच्या ‘जागृती’ या त्रैवार्षिक विशेषांकाचे माझ्या हस्ते विमोचन व प्रमुख वक्ता म्हणून भाषण
7) शिवमंदिर ,वासुदेवनागर येथील वाचनालयाचे माझ्या हस्ते उदघाटन
8)--  सुरसप्तक द्वारे 'युवा साहित्यिक' हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
9) शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाओ ' या योजनेतील कार्यक्रमात प्रमुख वक्ता - नागरिकांना मार्गदर्शन
10 )दैनिक महाराष्ट्र टाईम्स च्या आवाहनानुसार  गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत -७ वर्षांपासून
11) भारतीय स्त्री शक्ती तर्फे आयोजित पत्रलेखन स्पर्धेत परीक्षक म्हणून काम.
इतर अनेक साहित्यिक ,सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय संस्थांशी निगडित आणि त्यांच्या उपक्रमात  सहभाग
इतर आवडी व छंद
लेखन, वाचन, गायन, वादन, बागकाम, फोटोग्राफी, रांगोळी, पेंटिंग, चित्रपट, गाणी, पुष्प व इतर प्रदर्शने पाहण्याची व कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड.

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

1 Comments

आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय, आणि सुचनांचे स्वागत आहे .
सोबतच्या 'सदस्य व्हा' या रकान्यात इमेल भरून आपण साहित्य भारती चे विनामुल्य सदस्य होऊ शकता.