मराठी साहित्यिक - अ. ना. रसनकुटे - साहित्य भारती

marathi sahityik - A.N.Rasankute, marathi books, sahityabharati
अ. ना. रसनकुटे

नाव - अ. ना. रसनकुटे
कवी/लेखक/व्याख्याता/
मुंबई आकाशवाणीवरू कवीता, मुलाखत, कथाकथन असे अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
नोकरी - शासकीय सेवेतून २००९ मध्ये विभाग प्रमुख या पदावरून सेवानिवृत्त
वय - ६८ वर्षे
कार्य - एकूण १८ पुस्तकांचं लिखाण केलं आहे.
प्रकाशित साहित्य - एकूण ९ पुस्तके प्रकाशित.
कार्यक्रम - महाराष्ट्रात १०० हून अधिक काव्यवाचन कार्यक्रम सादर,
महाराष्ट्र, गोवा, गुजरात,दुबई, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी कविसंमेलन अध्यक्ष
पद भूषविले आहे.
कार्यरत पद - अ. भा. म. सा.परिषद, पुणे या संस्थेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदावर निवड.
वल्ड ह्युमन राइट्स या जागतीक संस्थेचा राष्ट्रीय सरचिटणिस पदावर निवड.
संस्थांची निर्मिती -अनार काव्य साधना, एकच ध्यास कथा कवितांचा प्रवास, ठिणगी क्रीयेशन अशा अनेक
संस्थांची निर्मिती केली.
मानसन्मान - अनेक शाळा, लेज, संस्थानी चीफगेस्ट म्हणून निमंत्रीत.
पुरस्कार  - आंतरराष्ट्रीय ३, राष्ट्रीय ५, आणि इतर
संस्थांचे मिळून एकूण ५० हून अधिक पुरस्कार प्राप्त
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पुणे, बार्टी व आदिवासी विभाग पालघर जिल्हा
यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर आणि सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयिन विद्यार्थ्यांना
व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन व
मार्गदर्शनपर अनेक विद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून व्याख्याने देवून
शैक्षणिक कार्यास हातभार लावला आहे.

-- माध्यमांवर भेटूया --

Post a Comment

0 Comments