साहित्य

साहित्य भारती या वेबसाईटच्या साहित्य या सदरात आपण मराठी साहित्यातील महारथींबरोबरच काही नवोदितांच्या साहित्य कृतींचा आस्वाद घेणार आहोत. त्यामध्ये कथा, कविता, ललित , आणि इतरही बऱ्याच प्रकारचे साहित्य असेल . आजकाल बरेच साहित्यिक सोशल मीडियावर लिहितात. त्यामध्ये बरेचजण खूप छान लिहिणारेही आहेत. त्यांचे साहित्य या मंचावर एकत्र करण्याचाही हा एक प्रयत्न असणार आहे . इथे आपण व्यक्त होऊ शकतो आणि इतरांचे वाचुही शकतो. हा मंच प्रत्येक लिहिणार्यांसाठी मोफत उपलब्ध आहे . आपण आपले साहित्य संपादकांशी संपर्क करून इथे विनामूल्य प्रकाशित करू शकता. 
या दालनात आपले  ( कविता  कथा किंवा इतर ) सर्व प्रकारचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी संपर्क करा 
संपादक - सचिन कुलकर्णी 
मो. - ९०९६२५१२११

इमेल - nishadprakashan01@gmail.com
या सदरातील जे साहित्य आपणास वाचायचे असेल ते निवडण्यासहीतही मेनूवरील साहित्य या शब्दावर कर्सर नेल्यास खाली ( कविता, कथा, व इतर ) ३ पर्याय दिसतील त्यातील आपणास हव्या त्या पर्यायावर क्लिक करून आपण ते साहित्य वाचू शकता किंवा खाली जे तीन ( कविता, कथा, व इतर ) बटण दिले आहेत त्यावर क्लिक करून आपण थेट त्या साहित्याच्या दालनात जाऊ शकता . प्रत्येक साहित्यकृतीच्या खाली प्रतिक्रिया लिहून आपला अभिप्राय , सूचना कळवा 


Post a Comment

0 Comments