उपक्रम

साहित्य भारती या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवत असतो . हे उपक्रम सर्व साहित्यिक आणि साहित्य रसिकांसाठी विनामूल्य खुले असतात. त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ शकता . या उपक्रमात प्रामुख्याने साहित्य स्पर्धा, चर्चासत्र, परिसंवाद , कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांचे ( कविसंमेलन, साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन, अभिवाचन इ. ) आयोजन करीत असतो .  वेळोवेळी त्या कार्यक्रमांचे जाहीर निवेदन या वेबसाईटवर प्रकाशित केले जाते. तसेच फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप, टेलिग्राम इ. मध्यमवरही निवेदन प्रकाशित केले जाते . या वेबसाईटचे अपडेट मिळवण्यासाठी आपण या वेबसाईटच्या ' सदस्य व्हा ' या रकान्यात आपल्या मेल आयडी भरून नियमित नोटिफिकेशन मिळवू शकता. तसेच फेसबुक, टेलिग्राम, व्हाट्सअप,इंस्टाग्राम, ट्विटर या संजमाध्यमाद्वारे संपर्कात राहून अपडेट मिळवू शकता . सर्व समाज माध्यमांच्या लिंक्स इथे दिल्या आहेत
या वेबसाईटच्या माध्यमातून आपण साहित्य भारती आणि कविता महाराष्ट्राची हे दोन युट्युब चॅनलसुद्धा चालवतो.त्या दोन्ही चॅनलला आपण सबस्क्राईब करावे . या चॅनलद्वारेही आपण आपले साहित्य ( कथा , कावीत,  आणि सर्व प्रकारचे साहित्य ) दृक्श्राव्य माध्यमात  हजारो रसिकांपर्यंत पोहचवू शकता


Post a Comment

0 Comments